Headache: कडाक्याच्या उन्हामुळे तुम्हालाही डोकेदुखीचा त्रास होतोय? मग करा 'हे' घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळा

कडाक्याच्या उन्हामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यातच काहींना उन्हामध्ये बाहेर गेल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवू लागतो.

headache | yandex

डोकेदुखीचा त्रास

जर तुम्हालाही उन्हामुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा.

Headache | yandex

दूध आणि गुळ

डोकेदुखी होत असल्यास गुळाचा एक छोटा तुकडा खा. आणि त्यावर दूध प्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

headache | yandex

आलं

डोकेदुखीचा त्रास जाणवल्यास आल्याचा एक लहान तुकडा दातामध्ये किंवा काही वेळासाठी जीभेखाली ठेवा. यामुळे डोकेदुखी कमी होईल.

headache | Saam Tv

दालचिनी

दालचिनीचा पेस्ट तयार करुन कपाळावर अर्ध्या तासासाठी लावा. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

headache | yandex

लवंग

उन्हामुळे होणाऱ्या डोकेदुखीसाठी लवंग फायदेशीर आहे. लवंगच्या पावडरमध्ये थोडं मीठ आणि दूध घालून प्या. यामुळे आराम मिळेल.

headache | saam tv

शेकवणे

कडाक्याच्या उन्हातून घरी आल्यावर तुम्ही, डोकं, मान आणि खांद्याला थंड पाण्याने शेक देऊ शकता.

Headache | yandex

NEXT: रिकाम्यापोटी आवळा आणि मध खाणं ठरेल फायद्याचं; जाणून घ्या

health | Saam tv
येथे क्लिक करा