ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, अँटी-इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म असतात.
आवळा आणि मध एकत्र खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात, जाणून घ्या.
मध खाल्ल्याने शरीरारतील अँटीबॉडीजचे प्रमाण वाढते. आवळा आणि मध एकत्र मिक्स करुन खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
मध आणि आवळा एकत्र खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळतात. तसेच मधामध्ये पचनासाठी फायदेशीर गुणधर्म असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते.
आवळा आणि मध केसांना देखील निरोगी ठेवण्याचे काम करतात. तसेच स्कॅल्पला संक्रमणापासून वाचवतात.
आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेला हेल्दी ठेवण्यास मदत करतात. तसेच चेहऱ्यावरील डाग आणि मुरुम कमी करण्यास मदत करतात.