ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नारळ पाण्यामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे शरीर आणि केस निरोगी रहातात.
मेथी देखील आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते त्यामधील गुणधर्म केसांची निगा राखतात.
मेथी आणि नारळ पाण्याचा हेअरमास्क तयार करण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
भिजवलेल्या मेथी दाण्यांमध्ये नारळाचे पाणी टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करा.
तयार पेस्ट टाळूपासून संपूर्ण केसांना व्यवस्थित लावा.
मेथा आणि नारपाण्याची पेस्ट १५ ते २० मिनिटांसाठी केसांना लावून ठेवा त्यानंतर स्वच्छ पाण्याने केल धुवा.
केसांच्या मजबूत वाढीसाठी हा मास्क केसांना आठवड्यातून २ वेळा लावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.