Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंड वातवरणामुळे शरीरावर परिणाम होतो. हिवाळ्यात शरीराची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे.
थंडीत त्वचा कोरडी झाल्यास महागड्या क्रिमपेक्षा स्वयंपाकघरातील नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा मऊ आणि चमकदार ठेवू शकता.
नारळाचे तेल हे उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. यात फॅटी ॲसिड्स असतात जे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतात.
दूध त्वचेला स्वच्छ करते, तर मध ओलावा शोषून घेण्याचे काम करते.
कोरफडीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असते, जे त्वचेची जळजळ कमी करते आणि कोरडेपणा दूर करते.
हिवाळ्यात त्वचेवर मृत पेशी जमा होतात, ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडी साखर मिसळून हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल
कोरफडीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असते, जे त्वचेची जळजळ कमी करते आणि कोरडेपणा दूर करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.