Shreya Maskar
पावसाळा सुरु होताच डेंग्यू,मलेरिया सारखे आजार उद्भवतात. त्यामुळे घरी अशा पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
डेंग्यूच्या रुग्णांनी दिवसात तीन लीटर पाणी प्यावे.
शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्यास मसालेदार, बाहेरचे जंक फूड, तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
आहारात पालेभाज्या , फळे, सॅलडचा समावेश करावा.
पपईच्या पानांचा रस डेंग्यूच्या ताप कमी करण्यास मदत करतो.
पपईच्या पानांमुळे शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढते.
बकरीचं दूध डेंग्यूवर रामबाण उपाय आहे.
नियमित हळद घातलेले पाणी प्यावे.
तुळशीच्या पानांचा रस काढून त्यामध्ये मध, काळी मिरी, आलं टाकून काढा बनवून तो प्यावा.
साधारणपणे डेंग्यूचा रुग्ण एका आठवड्यात बरा होतो.
ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.