Home Remedies: किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट झालाय?तर करा'हे' उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वयंपाक घर

प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये झुरळांचा त्रास प्रत्येकाला सहन करावा लागतो.

Kitchen | Yandex

गोष्टी

बाजारातील अनेक गोष्टी वापरुनही झुरळांचा नायनाट होत नाही.

Things | yandex

फायदा

अशावेळी आम्ही सांगत असलेल्या उपायांच्या मदतीने नक्की फायदा होईल.

Benefit | yandex

कॉफी

झुरळांचा कॉफीचा वास होत नसल्याने ज्या भागातून झुरळ फिरतात त्या भागात कॉफी पावडर टाकावी.

Black Coffee | Canva

बोरीक पावडर

बोरीक पावडरमध्ये काही प्रमाणात साखर मिस्क करून ज्या भागातून झुरळ फिरतात त्या भागात टाकावी.

Boric powder | googal

कडुलिंबाचे तेल

झुरळ पळून लावण्यासाठी कडुलिंबाचे तेल उपयोगी ठरते.

Neem oil | Yandex

लवंग

लवांगाचा वास उर्ग असल्याने झुरळांना पळून लावण्यासाठई लवंग फायदेशीर ठरते.

Cloves | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | yandecv

NEXT: झोपताना मोबाईल किती अंतरावर ठेवावा?

Sleeping Habits | Yandex