Bitter Gourd Juice: फक्त मधुमेहच नाही; तर कारल्याच्या रसामुळे 'या' समस्याही होतील छू मंतर

Manasvi Choudhary

कारले

मधुमेहाच्या रूग्णांसाठी कारले अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Bitter Gourd | Canva

उपाशीपोटी प्या कारल्याचा रस

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाशीपोटी कारल्याचा रस प्यायला जातो.

Blood Sugar Level | Saam Tv

किडनी स्टोन समस्या

किडनी स्टोनची समस्या असल्यास कारल्याचा रस पिणे फायदेशीर ठरेल.

Kidney Stone | Canva

अॅसिडिटीची समस्या

काहीही खाल्ल्यानंतर पोटात गॅस किंवा अॅसिडिटीची समस्या होत असेल तर कारल्याचा रस करून प्या.

Acidity | Canva

कावीळ दूर होते

कारल्याचा रस कावीळ दूर करण्यास मदत करते.

Jaundice | Canva

त्वचेच्या समस्या होतात कमी

लिंबाच्या रसामध्ये कारल्याचे दोन-तीन थेंब टाकून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचे समस्या कमी होतात.

Skin Infection | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Disclaimer | yandex

NEXT: Juice For Diabetes: शुगर नियंत्रणात ठेवायचीय? उपाशीपोटी प्या 'या' हिरव्या भाज्यांचा रस

Juice For Diabetes | Canva