Ruchika Jadhav
इडली स्पॉन्जी बनावी यासाठी त्याचं माप किंवा प्रमान योग्या असावं लागतं.
परफेक्ट इडली बनवण्यासाठी ४ कप तांदूळ आणि एक कप उडीद डाळ असं माप घ्या.
उडीद डाळ गरम असते त्यामुळे ती एकाच पाण्याने धुवून घ्या.
त्यानंतर तांदूळ धुवून पाण्यामध्ये ४ तास भीजवत ठेवा.
भीजलेली डाळ आणि तांदूळ चांगले वाटून घ्या.
त्यानंतर एका भांड्यात हे सर्व काढून घ्या आणि १२ तासांसाठी फरमेट होऊ द्या.
त्यानंतर तयार बॅटरच्या इडल्या वाफेवर शिजवून घ्या.
मग तुमच्या इडल्या देखील जाळीदार आणि स्पॉन्जी बनतील.