Priya More
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये मोठी कपात केली. त्यामुळे गृहकर्ज असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
रेपो रेटमध्ये ५० बेसिक पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे होम लोन कमी होणार आहे.
आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे आता रेपो रेट ५.५० टक्के असणार आहे.
रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर तुमची बॅक देखील व्याजदर कमी करेल.
रेपो रेट कमी करण्यात आल्यामुळे होम लोन, कार लोन स्वस्त होणार आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला.
८.५ टक्के व्याजदराने २० वर्षांच्या मुदतीच्या ३० लाख रुपयांच्या कर्जासाठी तुम्हाला ईएमआय अंदाजे २६,००० रुपये द्यावा लागतो.
रेपो रेट कमी झाल्यामुळे व्याजदर ८ टक्क्यांपर्यंत कमी झाला. तर ईएमआय सुमारे २५,१२० रुपये कमी होऊ शकतो.
व्याजदरामध्ये कपात झाल्यामुळे तुमच्या महिन्याच्या ईएमआयमध्ये ८८० रुपयांची बचत होईल.