Home Decor Tips : बेडरुम असो किंवा हॉल घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोणत्या पडद्यांची निवड कराल?

Saam Tv

योग्य पडदे निवडा

बहुतेक लोक पडदे खरेदी करताना फक्त त्यांचा रंग आणि डिझाईन बघून निर्णय घेतात, पण ही पद्धत योग्य नाही.

home curtains | pinterest

पडदे खरेदी करण्याच्या टिप्स

सणासुदीच्या काळात किंवा घराच्या नूतनीकरणाच्या वेळी जर तुम्ही पडदे खरेदी करणार असाल, तर खालील टिप्स तुमच्या नक्कीच कामी येतील

home curtains | pinterest

नैसर्गिक प्रकाशासाठी निवडा शीअर कर्टन्स

तुम्हाला खोलीत नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि हवा आवडत असेल, तर हलके आणि पारदर्शक असणारे 'शीअर कर्टन्स' हा उत्तम पर्याय आहे.

Sheer Curtains | pinterest

प्रायव्हसी आणि प्रकाशासाठी लेयरिंग पडदे

तुम्हाला खोलीत नैसर्गिक प्रकाशही हवा आहे आणि प्रायव्हसीसुद्धा राखायची आहे, तर 'लेयरिंग' पडदे वापरु शकता

Layering Curtains | pinterest

तीव्र उन्हापासून बचावासाठी ब्लॅकआउट कर्टन्स

घराच्या ज्या खिडक्यांमधून खूप कडक आणि प्रखर ऊन आत येते, तिथे 'ब्लॅकआउट कर्टन्स' वापरावेत.

Blackout Curtains | pinterest

बेडरूमसाठी योग्य पडदे

ब्लॅकआउट कर्टन्स सर्वोत्तम बेडरूममध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रायव्हसी आणि शांतता.

Blackout Curtains | pinterest

रॉयल आणि लक्झरी लुकसाठी वेलवेटचे पडदे

जर तुम्हाला घराला थोडा ग्रँड आणि रॉयल स्पर्श द्यायचा असेल, तर मखमली म्हणजेच वेलवेटचे पडदे निवडा.

Velvet Curtains | pinterest

पडदे निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा

पडदे निवडताना सूर्यप्रकाश, प्रकाशाची गरज, प्रायव्हसी आणि घराचे इंटिरियर या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे.

home curtains | pinterest

NEXT : स्टाइल आणि क्लासचा परफेक्ट मेळ! सण, ऑफिस आणि रोजच्या वापरासाठी हँडबैग्सच्या खास ट्रेंडिंग डिझाइन्स

trendy hand bag | saam tv
येथे क्लिक करा