Home Cleaning Tips: घर स्वच्छतेसाठी महागड्या गोष्टी नको तर, स्वयंपाक घरातल्या या वस्तू वापरून पहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपले घर

प्रत्येकजण आपले घर स्वच्छ करण्यासाठी अधिक मेहनत घेत असतो.

Home | Yandex

घरातील वस्तू

घरातील वस्तू स्वच्छ करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक गोष्टी वापरत असतो.

household items. | Saam tv

स्वयंपाक घरातील वस्तू

मात्र तुम्ही घराच्या स्वच्छतेसाठी स्वयंपाक घरातील या वस्तू वापरुन पहा.

Kitchen items. | Canva

व्हिनेगर

व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही बाथरुमच्या टाइल्स तसेच खराब झालेले कपडे स्वच्छ करु शकता.

Vinegar | canva

बेकिंग सोडा

स्वयंपाक घरातील भिंती अनेकदा तेलकट तसेच खराब होऊन जातात,त्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरु शकता.

Baking Soda | yandex

मीठ

लिंबाचा रस आणि व्हिनेगर एकत्रित करुन त्यापासून तयार झालेल्या मिश्रणाचा तुम्ही घर स्वच्छतेसाठी वापर करु शकता.

Salt | Canva

बटाटा

बटाट्याच्या साहाय्याने तुम्ही घरातील वस्तूवर लागलेले डाग काढू शकता.

mouth ulcer | pexel

लिंबू

लिंबाच्या रसाच्या मदतीनेही घरातील वस्तूवर लागलेले डाग काढण्यास मदत होते.

Lemon Detergent | Yandex

NEXT: 'हे' फळ खाल्ल्याने पोटातील गॅस होईल छूमंतर

Health Tips | Saam TV