Ceiling Fan Cleaning Tips: पंखा साफ करताना फॉलो करा 'या' टीप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वच्छ घर

प्रत्येकजण आपले घर स्वच्छ करण्यासाठी विशेष मेहनत घेत असतो.

Clean House | Yandex

काळजी

एक एक वस्तू अत्यंत बारकाईने स्वच्छ करत असतो. मात्र त्यातील फॅन साफ करताना नेहमी काळजी घ्यायची असते.

Care Tips for Fan | Yandex

लोखंडाचे पाते

फॅनचे पाते हे लोखंडाचे असते. त्यामुळे त्याला गंज असण्याची शक्यता असते.

Iron Pan of Fan | Yandex

काही टीप्स

चला तर मग पाहूयात फॅन साफ करण्याच्या काही टीप्स.

Few Tip of Cleaning Tips | Yandex

व्हॅक्यूम क्लिनर

तुम्ही फॅन साफ करतानादेखील व्हॅक्यूम क्लिनरची मदत घेऊ शकता.

Ceiling Fan Cleaning Tips with Vacuum cleaner | Yandex

मऊ कपडा

मऊ कपडा वापरुन तुम्ही पंखा स्वच्छ करु शकता.

Clean the fan with a soft cloth | Yandex

कोबवेब ब्रश

पंखा साफ करताना तुम्ही कोबवेब ब्रशदेखील वापरु शकता.

Cobweb brush For Cleaning Ceiling Fan | Yandex

NEXT: 'या' पिठाच्या सेवनामुळे वजन होईल झटपट कमी

Flour for Weightloss | Yandex