Siddhi Hande
आपले हक्काचे घर असावे, असं प्रत्येकाचं स्वप्न आहे. घर खरेदी करताना काही नियमांचे पालन करायचा हवे.
घर खरेदी करताना रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अॅक्ट कायदा तुमची मदत करु शकते.
घर खरेदी करताना या चुका कधीच करु नका.
बिल्डरच्या सर्व एकतर्फी अटी मान्य करु नका. अटी नीट वाचून मगच त्यावर सही करा.
घर बुक करताना रोख रक्कम दिली जाते. स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी ही रक्कम दिली जाते. परंतु हे व्यव्हार कायद्याला मान्य नाही.
हप्ता वेळेवर न भरल्यास बिल्डरवर तुम्हाला विलंब केल्याचा आरोप करु शकत नाही.
बिल्डरने दिलेल्या पजेशनच्या तारखेला मान्यता दिल्यास तुमचा दावा कमी पडतो. त्यामुळे सल्ला घ्या.
तक्रार करण्यासाठी एक योग्य वेळ असते. त्याच कालावधीच तक्रार करा.
बिल्डर ग्राहकांना प्री-ईएमआय किंवा भाडे अशा योजनांची आश्वासने देतात. परंतु या अशा योजना कायदेशीर मान्य नाहीत.