Holika Dahan 2025: होलिका दहनात शेणाच्या गोवऱ्या का जाळल्या जातात?

Bharat Jadhav

होलिका

सनातन धर्मात होलिका दहनाचे विशेष महत्त्व आहे. या काळात होलिकाच्या अग्नीत अनेक वस्तू अर्पण केल्या जातात.

होलिका दहन कधी

पंचांगानुसार 13 मार्च 2025 रोजी होलीका दहन केले जाईल. या दिवशी पूजा केल्याने जीवनात समृद्धी येते.

शुभ मुहूर्त

पंचांगानुसार होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 13 मार्च रोजी 10:45 ते पहाटे 1.31 पर्यंत असेल. या काळात होलिकेचे अग्नीत अनेक वस्तू टाकल्या जातात.

शेणाच्या गोवऱ्या

होळीच्या एक दिवस आधी होलिका दोन केले जाते. होलिकेत शेणाच्या गोवऱ्या टाकण्याची परंपरा आहे.

सुख-समृद्धी येते

होलिका दहनाच्या वेळी शेणाच्या गोवऱ्या टाकणे शुभ असते. कुटुंबात आनंद आणि सुख समृद्धी येत असते.

नकारात्मक ऊर्जा

होलिका दहनाच्या अग्नीत शेणाच्या गोवऱ्या टाकल्याने त्यातून निघणारा धूर नकारात्मक ऊर्जा दूर करते.

आर्थिक संकटातून मुक्तता

शेणाच्या गोवऱ्या होलिकेच्या अग्नीत टाकाव्यात. नंतर त्याची राख घरी आणून ठेवावी. त्यामुळे आर्थिक अडचणी पासून मुक्तता मिळत असते.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Watermelon: मधुमेह असलेल्या लोकांनी कलिंगड खावे की नये?