Shraddha Thik
लवकरच होळीचा सण साजरा होणार आहे. होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. होळी हा रंगांचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
होळीला महाराष्ट्रात वेगळेच महत्त्व आहे. काही ठिकाणी देवाची पालखी घरी येते तर काही ठिकाणी देवाची निशाणी येते. तसेच त्या उत्सावात पोरणपोळी आणि गोड धोडाचे पदार्थ बनवण्यात येतात.
होळी म्हणटलं की थंडाई ही आलीच पाहिजे. यंदाच्या होळीला 2 प्रकारच्या थंडाईचा आस्वाद घ्या, पाहा रेसिपी -
पेरु हे बहुतेक लोकांचे आवडते फळ आहे. तुम्हालाही पेरु आवडत असतील तर तुम्ही या दिवशी त्याची थंडाई करून पाहू शकता. त्याची रेसिपीही अगदी सोपी आहे.
दूध आणि पेरूचा रस मिसळा
हे करण्यासाठी, प्रथम थंडाईचे मिश्रण, दूध आणि पेरुचा रस एकत्र चांगले मिसळा. त्यात काही बफर्फाचे तुकडे पण टाका. बफचि तुकडे वापरायचे नसतील तर काही वेळ फ्रीजरमध्ये ठेवा.
बदामाची चव असलेली थंडाई खूप आवडते. प्रत्येकाला त्याची चव खूप आवडते. ते बनवण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. तुम्हाला ते बाजारातून सहज मिळू शकते.
या होळीमध्ये तुम्ही पेठ आणि बदाम थंडाईची रेसिपी करून पाहू शकता. जे तुमच्या होळीची मजा द्विगुणित करु शकतात.