Manasvi Choudhary
होळी या सणाची सर्वत्र धामधूम सुरू आहे.
होळी हा रंगाचा आणि आनंदाचा सण आहे.
एकमेकांना रंग लावून, गोड पदार्थाचा आनंद घेऊन होळी हा सण साजरा केला जातो.
होळीला थंडाई लोकप्रिय आहे.
थंडाई एक स्वादिष्ट पेय आहे जे विविध प्रकारे तयार केली जाते.
दूधामध्ये बारीक केलेली बदाम, पिस्ता आणि वेलची मिक्स करा.
नंतर यात केशर घाला यामुळे थंडाई चवदार येईल.
गुलाब पाणी किंवा गुलाबाचा अर्क घाला.
अशाप्रकारे थंडाई सर्व्हसाठी तयार आहे.