Holi 2024: होळी स्पेशल'जलजीरा'! रेसिपी वाचा अन् झटपट बनवा

Rohini Gudaghe

चिंच भिजवा

सर्वप्रथम चिंच एक कप गरम पाण्यात 20 ते 25 मिनिटे भिजत ठेवा.

Holi Special Drink | Yandex

जिरे पावडर

कढईमध्ये जिरे भाजून त्याची पावडर बनवा.

Healthy Drink | Yandex

बडीशेप आणि काळी मिरी पावडर

आता ग्राइंडरमध्ये बडीशेप आणि काळी मिरी घालून बारीक करा. ही पावडर बाजूला ठेवा.

Organic drink | Yandex

पुदीना चिंच एकत्र करा

यानंतर पुदिन्याची पाने आणि चिंच बारीक करून एका भांड्यात काढा.

Jal Jeera | Yandex

पेस्ट बनवा

त्यात भाजलेले जिरे, काळी मिरी आणि बडीशेप घाला. नंतर काळे मीठ आणि पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा.

Jal Jeera Recipe | Yandex

मसाले टाका

या पेस्टमध्ये उरलेले चिंचेचे पाणी, लिंबाचा रस आणि साधे पाणी घालून मिक्स करा. मीठ आणि मसाले त्यात टाका.

Mint Drink | Yandex

बुंदी घाला

हवे असल्यास तुम्ही यात बुंदी घालू शकता. अन्यथा पुदिन्याची पाने आणि लिंबाच्या कापांनी सजवून सर्व्ह करा.

Jal Jeera Drink | Yandex

NEXT: झोपताना मोबाईल किती अंतरावर ठेवावा?

Sleeping Habits | Yandex