Holi Skin Care | चेहऱ्याला 'या' गोष्टी लावा अन् होळीच्या गडद रंगापासून होईल बचाव

Shraddha Thik

होळीचे रंग

बहुतेकांना होळीच्या रंगात भिजायला आवडते, पण बाजारातील रासायनिक रंगांमुळे त्वचेची वाईट अवस्था होते.

Holi Skin Care | Yandex

त्वचेचे संरक्षण कसे करावे?

होळीपूर्वी चेहऱ्यावर काही गोष्टी लावा जेणेकरून तुमची त्वचा रंगांपासून सुरक्षित राहते आणि होळीची मजा खराब होणार नाही.

Holi Skin Care | Yandex

त्वचा हायड्रेट करा

होळीच्या आधी रात्री चेहप्यासह संपूर्ण शरीराला नारळ किंवा बदामाच्या तेलाने मसाज कटरा, यामुळे त्वचा हायड्रेट होईल.

Holi Skin Care | Yandex

सनस्क्रीन घाला

त्वचेला मॉइश्चरायझ करा आणि नंतर त्वचेला रंगांपासून वाचवण्यासाठी SPE 30 किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन लावा.

Holi Skin Care | Yandex

ओठ आणि डोळ्यांची त्वचा

डोळे आणि ओठांच्या नाजूक त्वचेला रंगांपासून वाचवण्यासाठी पेट्रोलियम जेली किंवा चांगली हायड्रेटिंग क्रीम वापरा.

Holi Skin Care | Yandex

देशी तूप वापरा

जर तुमच्याकडे हायड्रेटिंग क्रीम नसेल तर त्याऐवजी तुम्ही देसी तूप लावू शकता, यामुळे त्वचेचा रंग शोषला जाणार नाही.

Holi Skin Care | Yandex

या गोष्टी लक्षात ठेवा

होळीच्या दिवशी रंग खेळण्याआधी स्कार्फ, मोठी टोपी, टोपी, चष्मा यांसारख्या वस्तू घाला, जेणेकरून डोळे आणि केस रंगांपासून सुरक्षित राहतील.

Holi Skin Care | Yandex

अशाप्रकारे त्वचेची काळजी घ्या

रंग उतरवण्यासाठी त्वचेला जास्त घासू नका. रंग काढण्यासाठी फेसवॉशऐवजी स्क्रब लावा आणि मॉइश्चरायझर लावत राहा.

Holi Skin Care | Yandex

Next : Bhagyashree Mote | हॉट अवतारत अवतरली भाग्यश्री

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote
येथे क्लिक करा...