Holi 2025: होळीमध्ये नारळ का अर्पण करतात?

Tanvi Pol

अनेक वर्षापासून सुरुवात

होळीमध्ये नारळ अर्पण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

holi dahan | Social Media

काय म्हणतात

नारळाला 'श्रीफळ' असेही म्हणण्यात येते.

Coconut | yandex

कशाचे प्रतिक

नारळाला देवी-देवतांचे प्रतीक मानले जाते.

coconut water | freepik

समृद्धी

घरात समृद्धी वावरण्यासाठी होळीच्या अग्नीत नारळ अर्पण करावे.

Relief from troubles

पौराणिक संदर्भ

होळीच्या अग्नीत नारळ अर्पण करण्याचा पौराणिकही संदर्भ दिसून येतो.

Mythological reference | Googal

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

holi dahan | Social Media

NEXT: पंख असूनही उडू शकत नाहीत 'हे' पक्षी

Non Flying Birds | Saam Tv
येथे क्लिक करा..