Tanvi Pol
जगातील सर्वात मोठी पक्षी मानला जाते.या पक्षाचे पंख त्याच्या शरीरापेक्षा अत्यंत लहान असतात.
पेंग्विनला ही पखं असतानाही तो उडू शकत नाही.
हा एक ऑस्ट्रेलियन प्राणी आहे ज्यालाही पंख असून उडता येत नाही.
काकोपा हा पक्षी पोपटा सारखा दिसणारा असून मात्र तो उडू शकत नाही.
तकाह हा पक्षी न्यूझीलंडच्या बेटावर आढळत असून तोही उडू शकत नाही.
बेका अतिशय सुंदर असा पक्षी आहे मात्र त्याला उडता येत नाही.
या पक्षाची मान सोनेरी असून त्या पक्षाला मात्र उडता येत नाही.