Holi Party 2026 : पांढऱ्या शुभ्र साडीवर उठून दिसतील 'या' रंगांचे ब्लाउज, होळीला सर्वांपेक्षा तुम्हीच हटके दिसाल

Shreya Maskar

होळी 2026

यंदा 3 मार्चला होळी हा सण आला आहे. या सणाला रंगांचा खेळ खेळतात. सार्वजनिक, घरगुती पार्ट्यांचे आयोजन केले जाते. सर्वत्र रंगांची उधळण पाहायला मिळते.

Holi | yandex

पांढऱ्या रंगाचे कपडे

होळीला रंगांनी खेळताना पांढरे कपडे परिधान केले जातात. तुम्ही होळी पार्टीत सुंदर साडी नेसून जाणार असाल तर, पांढऱ्या शुभ्र रंगावर कोणते ब्लाउज अधिक आकर्षक दिसतील, जाणून घेऊयात.

Blouse Designs For White Saree | pinterest

पांढरी साडी अन् ब्लाउज

पांढऱ्या साडीवर गुलाबी, निळा, हिरवा, काळा किंवा सोनेरी रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज खूप आकर्षक दिसतात. पांढऱ्या सिल्क साडीवर हे नक्की ट्राय करा.

Blouse Designs For White Saree | pinterest

ब्लाउज डिझाइन्स

पांढऱ्या साडीच्या काठाच्या रंगानुसार ब्लाउजचा रंग निवडा. जेणेकरून तुमचा लूक छान उठून दिसेल. मल्टीकलर, फ्लोरल प्रिंट डिझाइनचे ब्लाउज पांढऱ्या साडीवर खुलून दिसतात.

Blouse Designs For White Saree | pinterest

पारंपरिक लूक

तुम्हाला होळीला पारंपरिक लूक करायचा असेल तर पांढऱ्या साडीवर लाल, हिरवा, राणी कलर आणि गडद निळा रंगाचे ब्लाउज सुंदर दिसतात. तुम्ही यात ब्लाउजचे वेगवेगळे पॅटर्न्स ट्राय करू शकता.

Blouse Designs For White Saree | pinterest

वेस्टन लूक

वेस्टन लूकसाठी पेस्टल पिंक, स्काय ब्लू आणि पीच रंगाचे ब्लाउज छान दिसतो. तुम्ही शिमरी स्टाइल साडी आणि ब्लाउजची निवड करा. तसेच मल्टीकलर देखील चांगला पर्याय आहे.

Blouse Designs For White Saree | pinterest

क्लासी लूक

तुम्हाला पार्टीत क्लासी लूक हवा असेल तर पांढऱ्या साडीवर शिमरी काळ्या रंगाचा ब्लाउज घाला. सर्वजण तुमच्याकडे पाहत राहतील. तसेच पांढरा- काळा रंग नेहमी शोभून दिसतो.

Blouse Designs For White Saree | pinterest

ब्लाउजची नेकलाइन

पफ स्लीव्हलेस ब्लाउज विंटेज लूक देतो. बॅकलेस ब्लाउज आधुनिक आणि फॅशनेबल लूक देतो. ब्लाउजची नेकलाइन निवडताना बोट नेक किंवा व्ही-नेक सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

Blouse Designs For White Saree | yandex

NEXT : बनारसी साडीवर शिवा 'या' ट्रेंडी डिझाइनचे ब्लाउज, पारंपरिक लूकला मिळेल मॉडर्न ट्विस्ट

Banarasi Saree Blouse Designs | pinterest
येथे क्लिक करा...