Holi Fashion Tips: होळीला दिसा हटके अन् स्टायलिश, फॉलो करा हे लेटेस्ट ट्रेडिंगचे कपडे

Manasvi Choudhary


होळी

होळी हा फक्त रंगाचा सण नाही तर स्टाईल आणि फॅशनचा झाला आहे. आजकाल होळी या सणाच्या दिवशी देखील अनेकजण स्टायलिश आऊटफिट घालतात.

Holi Fashion Tips

स्टायलिश आऊटफिट

यंदा होळीला तुम्हालाही युनिक दिसायचं असेल तर तुम्ही हे स्टायलिश आऊटफिट नक्की ट्राय करा.

Holi Fashion Tips

पांढरे कपडे

होळीला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. यासाठी तुम्ही अनेक स्टायलिश पांढऱ्या रंगाचे आऊटफिट वेअर करू शकता.

Holi Fashion Tips

चिकनकरी कुर्ती आणि जिन्स

मुलींनी पांढऱ्या रंगामध्ये चिकनकरी कुर्ती आणि ब्ल्यू जिन्स असा लूक करू शकता. हा लूक आकर्षक दिसतो.

Holi Fashion Tips

प्रिटेंड कलरफुल टॉप

तुम्ही को- ऑर्ड सेट्स स्टाईलमध्ये तुम्ही होळीनिमित्त प्रिटेंड कलरफुल टॉप परिधान करू शकता.

Holi Fashion Tips

टिशर्ट- जीन्स

मुलानी व्हाईट शर्ट किवा टिशर्ट असा लूक करू शकता हा थोडा स्टायलिश लूक दिसतो तुम्ही सनग्लासेस देखील घालू शकता.

Holi Fashion Tips

शॉर्ट कुर्ती आणि डेनिम शॉटर्स

मुलीसाठी शॉर्ट कुर्ती आणि डेनिम शॉटर्स त्यावर तुम्ही प्रिटेंड जॅकेट घालू शकता. हा लूक फॅशनेबल आणि ट्रेंडी दिसेल.

Holi Fashion Tips

ट्रेडिंग लूक

पलाझो आणि क्रॉप टॉप मुलींसाठी हा एक अतिशय कम्फर्टेबल आणि स्टायलिश आऊटफिट आहे. पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉपवर एखादा रंगीत फ्लोरल प्रिंट असलेला पलाझो खूप उठून दिसतो.

Holi Fashion Tips

next: Men Bali Earrings Importants : पुरुष कानात बाळी का घालतात

येथे क्लिक करा...