Manasvi Choudhary
आजपासून सर्वत्र होळी या सणाची धामधूम सुरू आहे.
होळी हा सण रंगाची उधळण करून साजरा केला जातो.
धुळवडीच्या दिवशी डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
होळीतील रंग आणि पाण्याचा डोळ्यांवर गंभीर परिणाम करेल.
रंग डोळ्यात जाऊ नये म्हणून तेलाचा थर डोळ्यांच्या आजूबाजूला लावा.
सनग्लासेस वापरल्यास डोळ्यात रंग जाणार नाही.
केमिकलयुक्त रंग वापरू नये जे डोळ्यांसाठी घातक आहे.
थंड किंवा कोमट पाण्याने डोळ्यांची निगा राखा.