Manasvi Choudhary
नागराज मंजुळे फेम फॅड्री चित्रपटातील अभिनेत्री राजेश्वरी खरात सर्वांनाच माहित आहे.
राजेश्वरीने चित्रपटातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
राजेश्वरी खरातचं सौंदर्य चाहत्यांना घायाळ करत आहे.
नुकतेच राजेश्वरीने तिचे काही हटके फोटो पोस्ट केले आहेत.
नाजूक सौंदर्यात राजेश्वरीच्या मनमोहक फोटोंना काळजाचा ठोका चुकवला आहे.
सोशल मीडियावरील राजेश्वरीच्या फोटोंना तुफान लाईक्स आले आहेत.