Manasvi Choudhary
हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे.
होळी सणाला आजपासून सुरूवात झाली आहे.
होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करण्याची पद्धत आहे.
या दिवशी क्लीं हौं क्षिप: ऊँ स्वाहा या मंत्राचा जप करा.
हा जप केल्याने नकारात्मकता दूर होण्यास मदत होते.
घराची पूर्ण शुद्धी होऊन भाग्य उजळण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.