Manasvi Choudhary
सकाळी कोमट पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
गॅस, अॅसिडिटीची समस्या असल्यास सकाळी कोमट पाणी प्या.
किडनी स्टोनची समस्या असलेल्यांनी कोमट पाणी पिणे फायदेशीर आहे.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने त्वचा चमकते.
चेहऱ्यावरील पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी प्या.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होते.