Manasvi Choudhary
आज सर्वत्र होळी सणाचा उत्सव आहे.
हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे.
होळी या सणाला होलिक दहन हे महत्वाचं आहे.
होळीच्या दिवशी काही गोष्टी केल्याने आपण संकटांत येतो.
होळी पेटवत असताना महिला आणि पुरूष दोघांनीही डोके झाकावे.
पुरूषांनी डोक्यावर टोपी तर महिलांनी पदर किंवा ओढणी घ्यावी.
होळी दहनाच्या काळा आणि पांढर्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका.
होळीच्या दिवशी कोणाकडूनही पैसे उधारी घेऊ नये.
होळीच्या दिवशी रस्त्यावरील कोणतीही वस्तू उचलू नये.