Holi 2024 : होळीच्या पूर्वी घराबाहेर फेका या गोष्टी, पैशांची चणचण होईल दूर

कोमल दामुद्रे

होळी

यंदा होळीचा सण हा २५ मार्च २०२४ ला साजरा केला जाणार आहे. हा सण रंगाचा उत्साह म्हणून ओळखला जातो.

पैशांची चणचण

होळीच्या दिवशी घरातून काही वस्तू फेकून दिल्यास पैशांची चणचण दूर होईल घरातून या वस्तू फेकून दिल्यास नकारात्मकता दूर होते.

वस्तू फेकून द्या

घरातून कोणत्या वस्तू फेकायला हव्या जाणून घेऊया त्याबद्दल

तुटलेली मूर्ती

जर तुमच्या घरात तुटलेली किंवा खंडित झालेली मूर्ती असेल तर होळीच्या पूर्वी घराबाहेर टाकून द्या.

वाहत्या पाण्यात

या मूर्तीला नदी, तलाव किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या. ज्यामुळे वास्तू दोष लागणार नाही.

इलेक्ट्रॉनिक वस्तू

वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या किंवा फुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घराबाहेर फेकून द्या, यामुळे नकारात्मकता दूर होईल.

चप्पल-बूट

ज्योतिषशास्त्रानुसार तुटलेले किंवा खराब झालेले चप्पल किंवा बूट वापरु नका. यामुळे शनिदेवाचा अशुभ परिणाम सहन करावा लागतो.

आरसा

तुटलेला आरसा घरात ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे वास्तुदोषाचा सामना करावा लागतो.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : या ५ राशींसाठी येणारा आठवडा लकी! वाचा कसे असेल साप्ताहिक भविष्य

Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 | Saam tv
येथे क्लिक करा