Vastu Tips On Holi: होळीपूर्वी घरात करा हे बदल, घरात नांदेल सुखसमृद्धी अन् पैशांची भरभराट...

Manasvi Choudhary

होळी

रंगांचा सण होळी हा सनातन धर्माच्या प्रमुख सणांपैकी एक आहे.

Holi 2024 | Canva

कधी आहे होळी

वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेली होळी यंदा बुधवार, २४ मार्च २०२४ रोजी साजरी होत आहे.

Holi 2024 | Canva

काय केले जाते

होलिका दहनाच्या दुसर्‍या दिवशी सर्व वाईट विसरून रंगांनी होळी खेळली जाते.

Holi 2024 | Canva

प्रभावी उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार या काळात केलेले ज्योतिषीय उपाय खूप प्रभावी असतात.

Holi 2024 | Canva

तोरण लावा

घरातील वास्तुदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी, होळाष्टक आणि होलिका दहन दरम्यान, आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर एक सुंदर बंडनवार किंवा तोरण लावा.

Vastu Tips On Holi | Canva

मत्सालय ठेवा

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला मत्स्यालय ठेवा.

Canva

बांबूचे रोप लावा

होळीपूर्वी घरात बांबूचे रोप लावा. या वनस्पतीच्या सकारात्मक प्रभावामुळे घरात उपस्थित सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि सौभाग्य वाढते.

Canva

क्रिस्टल कासव आणा

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये क्रिस्टल कासव आणल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. आर्थिक प्रगती होते.

Vastu Tips On Holi | Canva

डिस्क्लेमर:

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

NEXT: Holi Dahan 2024 : होलिका दहनच्या वेळी चूकुनही या गोष्टी करू नका, सतत संकटात सापडाल

Holi 2024 | Googal