Sakshi Sunil Jadhav
इसवी सन तिसऱ्या शतकात झेनोबिया या पामिरा साम्राज्याच्या साम्राज्ञीने दोन जुळ्या हलबिया आणि झलाबिया शहरांशी मिळतेजुळते जिलेबीचे नाव आहे.
काही संदर्भात झलाबिया या शहरातल्या एका मिठाईवाल्याला वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड होती. त्यातून जिलेबीची निर्मिती झाली.
एकदा मिठाईवाल्याने आंबवलेल्या मैदाच्या पिठात अंडी फोडून घातली. आणि ते मिश्रण तुपात कुरकुरीत, जाळीदार वडे तळले. मग त्यावर मैदा घालून गोड पदार्थ तयार केला.
पुढे हा पदार्थ प्रसिद्ध झाला आणि मिठाईवाल्याने त्याला झलाबिया हेच शहराचे नाव दिले.
इथून पुढे जिलेबीच्या निर्मितीचा प्रवास सुरु होत गेला. पुढे तेराव्या शतकात नलराजाने लिहिलेल्या पाककृतीत पुस्तकातसुद्धा या पदार्थाचा उल्लेख आढळतो.
जिलेबीची पाककृती ही इराणचा मोहंमद हसन याच्या 'पाकखाना' या पुस्तकातसुद्धा जिलेबी आढळते.
काही माहितीनुसार एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी मेजवानीत जिलेबीचा उल्लेख आहे.
जिलेबीला त्यामध्ये कुंडलिका, सुधा कुंडलिका असे संस्कृत शब्द आहेत.