Manasvi Choudhary
मुलुंड या शहाराला प्राचीन इतिहास आहे.
पूर्वी मुलुंडचे नाव मुचालिंद असे होते.
नंतर ते मुल-कुंड असे झाले आता भाषिक शब्दावरून मुलुंड असे संबोधले जाते.
मुलुंड हे रिअल इस्टेट मार्केटमध्ये अग्रेसर आहे.
मुलुंडमध्ये मनोरंजनाची स्थळे थिएटर्स, गार्डनर, शॉपिंग मॉल्स आहेत.
मुलुंड स्टेशन हे मुंबई रेल्वेच्या मध्यवर्ती मार्गावर आहे.