Dombivli City Name History: डोंबिवली शहराच्या नावामागची गोष्ट काय? प्राचीन इतिहासाची आहे ओळख

Manasvi Choudhary

डोंबिवली शहर

डोबिंवली हे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहर आहे.

Dombivli

सांस्कृतिक वारसा

डोबिंवली शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.

Dombivli | pinterest

संस्कृती परंपरा

डोंबिवली विविध संस्कृती परंपरा जपल्या जातात.

Dombivli | pinterest

नाव कसं पडलं

डोबिंवली या शहराला नाव कसं पडलं जाणून घेऊया.

Dombivli | Saam Tv

डोंब लोकांची वस्ती

डोंब लोकांच्या वस्तीमुळे या शहराला डोंबिवली हे नाव पडलं असल्याचं मानलं जाते.

Dombivli

गावदेवी मंदिराचा इतिहास

डोंबिवली शहाराच्या नावाला गावदेवी मंदिराचा देखील इतिहास आहे.

Dombivli | Saam Tv

शनिदेवाची पूजा

या मंदिरात शनिदेवाची पूजा केली जाते.

Dombivli | Canva

डोंबिवली शहर

उल्हास नदीच्या काठावर डोंबिवली हे शहर वसलेले आहे.

Dombivli | Saam Tv

NEXT: Summer Jowar Laddu Recipe: उन्हाळ्यात ज्वारीच्या पिठापासून बनवा पौष्टिक लाडू, सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...