Hing Benefits | जेवणात हिंगाचा वापर का करतात?

Shraddha Thik

औषधी गुणधर्मांनी

भारतीय मसाल्यांमध्ये हिंग हा सर्वात महत्त्वाचा आहे. हा मसाला केवळ सुगंधासाठीच नाही तर त्याच्या औषधी गुणधर्मांसाठीही ओळखला जातो.

hing benefits | Yandex

आरोग्याच्या दृष्टीने...

आरोग्याच्या दृष्टीने हिंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः पोटासाठी हे खूप फायदेशीर आहे. हे पाचक एन्झाईम्स वाढवून पचनसंस्था निरोगी ठेवते.

Health Benefits | Yandex

अन्न पचनास मदत

ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी हिंग जरूर खावे. फुगणे कमी करून अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते.

Digestive problems | Yandex

आजार

याशिवाय हृदयाचे आरोग्य आणि डोळ्यांच्या आजार, ब्लडप्रेशर, लिव्हर फंक्शन, किडनीशी संबंधित समस्या आणि उच्च रक्तदाबमध्ये हे खूप फायदेशीर ठरू शकते.

Disease | Yandex

रोज किती हिंग खावे?

दररोज आहारात सुमारे 250 मिलीग्राम हिंग समाविष्ट करू शकता. तथापि, ज्या लोकांना रक्तस्त्राव, अपस्मार किंवा मध्यवर्ती मज्जासंस्थेचे विकार आहेत त्यांनी हिंग खाणे टाळावे.

Hing Benefits to health | Yandex

हिंग कसे खावे?

तुम्ही रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत चिमूटभर हिंग खाऊ शकता. यासाठी तुम्ही 1 ग्लास पाणी गरम करून हिंग खाऊ शकता.

Hing | Yandex

डॉक्टरांचा सल्ला

जर तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर हिंग खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

Doctor | Yandex

Next : Blushing | लाजताना गाल लाल का होतात?

Blushing | Saam Tv
येथे क्लिक करा...