Manasvi Choudhary
हिंदू धर्मात सुपारीचा वापर धार्मिक पूजाविधींसाठी केला जातो.
हिंदू धर्मशास्त्रात कोणताही शुभ प्रसंग असेल तर सुपारीला पहिलं प्राधान्य असतं.
प्रत्येक शुभ कार्यात प्रथमच सुपारीची प्रतिष्ठापणा करून पूजा केली जाते.
धार्मिक पूजा-विधींमध्ये सुपारी नसेल तर कोणतेही कार्य पार पडणार नाही असं म्हटलं जाते.
गणरायाला सुपारी अतिशय प्रिय असल्याने गणपती पूजेमध्ये सुपारीला विशेष महत्व आहे.
पूजेची सुपारी रक्षासुत्रात गुंडाळून पैशाच्या ठिकाणी ठेवल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते.
व्यवसायामध्ये किंवा नोकरीत यश मिळवण्यासाठी सुपारीचा वापर करा.