Ear Piercing Benefits: लहान मुलांचे कान का टोचतात?

Manasvi Choudhary

कर्ण-वेध संस्कार

हिंदू धर्मातील १६ संस्कारांपैकी एक म्हणजे कर्ण-वेध संस्कार.

Ear Piercing Benefits | Canva

जुनी प्रथा

हिंदू धर्मात लहान मुलांचे कान टोचण्याची प्रथा फार पूर्वीपासूनची आहे.

Ear Piercing Benefits | Canva

कान टोचणे

हिंदू धर्मात मुलगा-मुलगी जन्माला आल्यानंतर त्यांचे कान टोचले जाते.

Ear Piercing Benefits | Canva

कधी टोचावे कान

धार्मिक मान्यतेनुसार, मूल जन्मल्यानंतर १२ किंवा १६ दिवसांनी कान टोचावेत.

Ear Piercing Benefits | Canva

कधी टोचू नये कान

शास्त्रानुसार मंगळवारी कधीही लहान मुलांचे कान टोचू नयेत.

Ear Piercing Benefits | Canva

या महिन्यात टोचू नये कान

चैत्र, कार्तिक, पौष आणि फाल्गुन या महिन्यात लहान मुलांचे कान टोचणे शुभ असते.

Ear Piercing Benefits | Canva

या दिशेल बसावे

कान टोचताना लहान मुलांना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवावे.

Ear Piercing Benefits | Canva

पहिला कोणता कान टोचावा

मुलींचा कधीही पहिला डावा कान तर मुलांचा पहिला उजवा कान टोचावा.

Ear Piercing Benefits | Canva

NEXT: Papaya Side Effects: या 5 लोकांनी चुकूनही खाऊ नका पपई

Papaya Side Effects | Canva