Papaya Side Effects: या 5 लोकांनी चुकूनही खाऊ नका पपई

Manasvi Choudhary

अॅलर्जी

त्वचेला अॅलर्जीचा त्रास असल्यास पपईचे सेवन करू नये.

Papaya Side Effects | Canva

हृदय समस्या

हृदयाचे ठोके अनियमित असणाऱ्यांनी पपई खाऊ नये.

Papaya Side Effects | Canva

किडनी स्टोन समस्या

किडनी स्टोनची समस्या असल्यास पपईचे सेवन करणे शक्यतो टाळावे.

Papaya Side Effects | Canva

साखरेची पातळी

शरीरात साखरेची पातळी कमी असल्यास पपई खाऊ नये.

Papaya Side Effects | Canva

गरोदर महिला

गरोदर असलेल्या महिलांनी पपई खाणे टाळावे.

Papaya Side Effects | Canva

NEXT: कोरा चहा पिण्याचे फायदे

Black Tea | Canva
येथे क्लिक करा...