Manasvi Choudhary
दिवाळीच्या चौथ्या दिवशी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळी पाडवा साजरा केला जातो.
साडेतीन मुहूर्तापैंकी एक असलेला हा सण विवाहित स्त्रियांसाठी खास असतो.
दिवाळी पाडवा या दिवशी स्त्रिया पतीच्या दिर्घायुष्य व सुखी जीवनासाठी औक्षण करतात.
त्या बदल्यात पतीने ओवळणीत काहीतरी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे.
साडी प्रत्येक महिला किंवा मुलीला आवडते. वेगवेगळ्या पॅटर्नच्या विविध डिझाईनच्या साडी तुम्ही दिवाळीला भेटवस्तू देऊ शकता.
सोनं हे प्रत्येक महिलेला आवडते .यामुळे सोन्या-चांदीचे आकर्षक कलेक्शन भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
अविस्मरणीय क्षणांच्या फोटोंची फ्रेम करून ती तुम्ही आठवण म्हणून दिवाळी भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
महिलांना मेकअप करायला आवडते. यामुळे तुम्ही दिवाळी पाडव्यानिमित्त पत्नीला गिफ्टमध्ये मेकअप किट गिफ्ट म्हणून देऊ शकता.