Hina Khan: ग्लॅमरस हिना खान; स्टायलिश लूक चर्चेत

Chetan Bodke

टीव्ही अभिनेत्री हिना खान

अभिनेत्री हिना खान टीव्ही इंडस्ट्रीतील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

हिनाच्या सौंदर्याची चर्चा

हिना खान चाहत्यांमध्ये अभिनयाबरोबर तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

इन्स्टाग्रामवर फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्री कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

गोल्डन वेस्टर्न आऊटफिट

नुकतेच अभिनेत्री चाहत्यांसोबत गोल्डन रंगाचा वेस्टर्न आऊटफिट वेअर करून तिने हटके फोटोशूट केले आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

लूक

अभिनेत्रीने स्टायलिश टॉप आणि फॅन्सी पँट वेअर केलेली दिसत आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

फॅशन

या लूकवर अभिनेत्रीने स्टायलिश हेयर्स आणि फॅन्सी इयर रिंग्सने आपला लूक पूर्ण केला आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

हिनाच्या फॅशनची चर्चा

अभिनेत्रीच्या फॅशनची कायमच नेटकऱ्यांमध्ये जोरदार होत असते.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

फोटोंवर लाईक्स

हिना खानच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

NEXT: ईशा गुप्ताचा बॉसी लूक; फोटोंवरून नजर हटणार नाही...

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta
येथे क्लिक करा...