Chetan Bodke
बॉलिवूडची बोल्ड आणि सिझलिंग अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या ईशा गुप्ताची काइयमच इन्स्टाग्रामवर कायमच जोरदार चर्चा होते.
ईशा गुप्ताने रिल लाईफमध्ये अनेकदा बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. पण रियल लाईफमध्येही ती तितकीच बोल्ड आहे.
अभिनेत्री ईशा गुप्ता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या ईशा गुप्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर व्हाईट कलरचा बॉसी लूक करत हटके फोटोशूट आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, ईशाने व्हाईट कोट आणि व्हाईट फॉर्मल पँट वेअर करत हटके फोटोशूट केले.
गळ्यात लॉकेट आणि हातात ब्रेसलेट वेअर करत तिने खूप सुंदर कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिल्या आहेत.
ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी लिपस्टिक लावत तिने खूप सुंदर फॅशन केली आहे.
सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.
ईशा गुप्ताच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक होत असून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.