Avneet Kaur: जाने कहाँ मेरा जिगर गया जी, अभी अभी...

Chetan Bodke

अभिनेत्री अवनीत कौर

हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच अभिनयामुळे नाही तर, तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

नव्या फोटोशूटमुळे चर्चेत

अवनीत कौर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते, नुकतंच तिने एक नवं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

ट्रेडिशनल ड्रेस

अवनीत कौरने नव्या फोटोमध्ये एक ट्रेडिशनल ड्रेस परिधान करत तिने खूप सुंदर फोटोशूट केलंय, त्या ड्रेसमध्ये अवनीत खूपच सुंदर दिसत आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

पीच कलरचा ट्रेडिशनल ड्रेस

नव्या फोटोंमध्ये अवनीतने पीच कलरचा ट्रेडिशनल ड्रेस परिधान केला आहे. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

अवनीतचे निस्सिम सौंदर्य

नव्या ड्रेसमध्ये, अवनीतने लाइट शेड ड्रेससह न्यूड मेकअप केला असून तिचे या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य खुलून निघाले आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

ग्लॉसी मेकअप आणि खुले केस

ग्लॉसी मेकअप आणि खुले केस असा अवनीतचा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

स्टायलिश लूक

अवनीत कौर नेहमीच सोशल मीडियावर स्टायलिश लूक शेअर करत असते.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

अवनीतचा चाहतावर्ग

इन्स्टाग्रामवर अवनीतचे ३२.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

‘बालवीर’

अवनीत कौर ‘बालवीर’ मालिकेतून बालकलाकार म्हणून प्रेक्षकांमध्ये चर्चेत आली.

NEXT: शिवानीची एकच स्माईल अन् चाहत्यांच्या काळजावर घाव, पाहा Photo

Shivani Surve Photos | Instagram
येथे क्लिक करा...

अवनितचं सौंदर्य

नव्या ड्रेसमध्ये, अवनीतने लाइट शेड ड्रेससह न्यूड मेकअप केला असून तिचे या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य खुलून निघाले आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

ग्लॉसी मेकअप आणि खुले केस

ग्लॉसी मेकअप आणि खुले केस असा अवनीतचा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

अवनितचा स्टायलिश लूक

अवनीत कौर नेहमीच सोशल मीडियावर स्टायलिश लूक शेअर करत असते.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

फॅन्स