Manasvi Choudhary
हिंदी टेलिव्हिजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान आहे.
मागील अनेक दिवसांपासून हिना थ्री स्टेज ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे.
नुकतेच हिनाने तिचे रूग्णालयातील फोटो पोस्ट केले आहेत.
हिनाचे हे फोटो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
अनेक मालिका, वेबसीरिजच्या माध्यमातून हिना तिच्या फॅन्सशी कॉन्टॅक्टमध्ये राहते.
'ये रिश्ता क्या कहलाचा है' या मालिकेतून हिना घराघरात ओळखू लागली.
मालिकेत हिनाने कोमोलिकाची भूमिका साकारली होती.
NEXT: Winter Care Tips: तुम्हालाही इतरांपेक्षा जास्त थंडी वाजतेय? ही आहेत कारणे