Hina Khan: शॉर्ट हेअरमध्ये हिना दिसतेय फारच क्यूट!

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

हिंदी टेलिव्हिजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सध्या चर्चेत आहे.

Hina Khan | Saamtv

सोशल मीडिया अपडेट

हिनाने काही दिवसापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला एक गंभीर आजार झाल्याची माहिती दिली आहे.

Hina Khan | Instagram

3 स्टेज कॅन्सर

हिनाने तिला 3 स्टेज कॅन्सर झाल्याची माहिती देऊन चाहत्यांना धक्का दिला.

Hina Khan | Instagram

उपचार सुरू

सध्या हिना खान वैद्यकीय उपचार घेत आहे.

Hina Khan | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

नुकतेच हिनाने काही फोटो शेअर केले आहेत.

Hina Khan | Instagram

शॉर्ट हेअर लूक

शॉर्ट हेअर असा हिनाचा लूक आहे. हिनाने कॅन्सर वैद्यकीय उपचारादरम्यान तिचे केस कापले आहेत.

Hina Khan | Instagram

हिनाचे फोटो

सोशल मीडियावरील हिनाचे फोटो पाहून चाहते चिंतेत आहे

Hina Khan | Instagram

चाहत्यांकडून दु:ख

हिना लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना तिचे चाहते करत आहेत.

Hina Khan

NEXT: Hina Khan: हिना खानला झालेला ब्रेस्ट कॅन्सर आजार काय आहे? जाणून घ्या लक्षणे