Bharat Jadhav
मध्य प्रदेशात अनेक सुंदर हिल स्टेशन्स . या ठिकाणी हजारो पर्यटक येत असतात.
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरजवळ शिवपुरी नावाचं ठिकाण आहे. येथे जाधव सागर तलाव, चांदपाथा तलाव सारखी अनेक सुंदर ठिकाणे आहेत.
हे हिल स्टेशन भोपाळपासून २५६ किमी अंतरावर आहे. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे.
तामिया हिल हे मध्य प्रदेशातील सातपुडा डोंगराच्या एका भागात असलेले नैसर्गिक सौंदर्याने भरलेले ठिकाण आहे.
हे मध्य प्रदेशातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथे मांडू किल्ला, रेवा कुंड आणि रूपमती पॅव्हेलियन सारख्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊ शकता.
ओंकारेश्वर टेकडी हे एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे. येथे भगवान शिव मंदिर आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येईल.
विंध्य आणि सातपुडा पर्वतांमध्ये स्थित असलेलं अमरकंटक हिल स्टेशन आहे. हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. नैसर्गिक सौंदर्य, धबधबे, गुहा, मंदिरे आणि ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे.
पचमढी हे नैसर्गिक सौंदर्य, धबधबे, गुहा, मंदिरे आणि ट्रेकिंगसाठी ओळखले जाते. ज्यांना निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे हिल स्टेशन उत्तम ठिकाण आहे.
येथे क्लिक करा