Highest Railway Station: जगातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन कोणतं? ज्या ठिकाणी श्वास घ्यालाही होतो त्रास

Siddhi Hande

रेल्वे

रेल्वेमुळे संपूर्ण जग कनेक्ट झालं आहे. रेल्वेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे.

Highest Railway Station | Google

रेल्वेची खासियत

देशासह परदेशात अनेक रेल्वे आहेत. काही रेल्वेंची आणि रेल्वे स्थानकांनी वेगवेगळी खासियत आहे.

Highest Railway Station | Google

उंच रेल्वे स्थानक

जगातील सर्वात उंच रेल्वे स्थानक कोणतं हे तुम्हाला माहितीये का?

Highest Railway Station | Google

टांगुला रेल्वे स्टेशन

टांगुला रेल्वे स्टेशन हे सर्वात उंचीवर वसलेले रेल्वे स्टेशन आहे.

Highest Railway Station | Google

५,०६८ मीटर उंच

हे रेल्वे स्टेशन समुद्रसपाटीपासून ५,०६८ मीटर उंचीवर आहे.

Highest Railway Station | Google

तिबेट

टांगुला रेल्वे स्टेशन हे तिबेटमध्ये आहे. हे स्टेशन किंगहाई तिबेटचा एक भाग आहे.

Highest Railway Station | Google

लांबी

हे रेल्वे स्टेशन १,९५६ किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे.

Highest Railway Station | Google

थंड प्रदेश

हे रेल्वे स्थानक हे समुद्रसपाटीपासून खूप जास्त वर आहे. त्यामुळे हा प्रदेश खूप जास्त थंड असतो.

Highest Railway Station | Google

ऑक्सिजनची कमतरता

या रेल्वे स्टेशनच्या परिसरात ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो.

Highest Railway Station | Google

Next: गुजरातमधील प्रसिद्ध किल्ला, भव्यता पाहून डोळे दिपतील

Gujarat Tourism | yandex
येथे क्लिक करा