ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चहलने १६० सामन्यांमध्ये २०५ विकेट्स घेतल्या आहेत. आणि तो लीगच्या आयपीएलच्या सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
पियुष चावलाने १९२ सामन्यांमध्ये १९२ विकेट्स घेतल्या आहेत.
ड्वेन ब्राव्हो या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ब्राव्होने १६१ सामन्यांमध्ये १८३ विकेट्स घेतल्या आहेत.
भुवनेश्वर कुमारने १७६ सामन्यांमध्ये १८१ विकेट्स घेतले आहेत.
सुनील नरेनने १७७ सामन्यांमध्ये १८० विकेट्स घेत संगासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
अश्विनने २१२ सामन्यांमध्ये १८० विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत अश्विन सहाव्या स्थानावर आहे.
अमित मिश्रा या यादीत आठव्या स्थानावर आहे. त्याने १६२ सामन्यांमध्ये १७४ विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १३३ सामन्यांमध्ये १६५ विकेट्स घेतले आहेत.