High Heel Side Effects: सतत हिल सॅन्डल्स घातलताय, होऊ शकतात या समस्या

Shruti Vilas Kadam

पायाचे दुखणे आणि थकवा

सतत उंच हिल्स घातल्यास टाचांवर अतिरिक्त दाब येतो, ज्यामुळे पाय थकतात आणि वेदना निर्माण होतात.

High Heel Side Effects

गुडघ्यांवर ताण

हिल्समुळे शरीराचा तोल पुढे झुकतो, यामुळे गुडघ्यांवर जास्त भार पडतो आणि गुडघेदुखी निर्माण होऊ शकते.

High Heel Side Effects

पाठदुखीचा त्रास

शरीराचा पोश्चर बिघडल्याने पाठीवर ताण येतो, विशेषतः कमरेच्या भागात, आणि त्यामुळे पाठदुखी जाणवते.

High Heel Side Effects

टाचांच्या हाडांमध्ये बदल (हॅग्लंड्स डिफॉर्मिटी)

टाचांवर वारंवार दबाव आल्याने तिथे हाडाची वाढ होऊ शकते, ज्याला "pump bump" असेही म्हणतात.

High Heel Side Effects

पिंडऱ्यांच्या स्नायूंमध्ये जडपणा

हिल्स घालून चालताना पिंडऱ्यांचे स्नायू सतत आकुंचन पावतात, त्यामुळे स्नायूंमध्ये जडपणा आणि ताठरपणा निर्माण होतो.

High Heel Side Effects

पायाच्या बोटांवर दबाव

हिल्समुळे शरीराचे वजन पायाच्या पुढच्या भागावर येते, त्यामुळे बोटांमध्ये वेदना, सूज किंवा कॉर्न्ससारख्या समस्या निर्माण होतात.

High Heel Side Effects

तोल सांभाळण्यात अडचण

हिल्समुळे पडण्याचा धोका वाढतो, विशेषतः ओल्या किंवा घसरत्या पृष्ठभागांवर चालताना, ज्यामुळे मुरगळणे किंवा हाड मोडण्याचा धोका होतो.

High Heel Side Effects

Non Sticky Makeup: पावसाळ्याच्या दिवसात तुमचा मेकअप देखील चिकट होतो, मग फॉलो करा या सोप्या ट्रिक्स

Non Sticky Makeup
येथे क्लिक करा