High BP: हाय बीपीचा त्रास असलेल्या व्यक्ती टोमॅटो खाऊ शकतात का? जाणून घ्या फायदे आणि शरीराला होणारे तोटे

Manasvi Choudhary

हाय बीपी त्रास

आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार उच्च रक्तदाब ही सामान्य समस्या बनली आहे. मात्र हाय बिपीच्या रूग्णांनी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष दिले नाही तर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

High blood pressure | pinterest

टोमॅटो

हाय बीपीचा त्रास असलेले रूग्ण टोमॅटो खाऊ शकतात की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठी तुम्ही या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Tomato | yandex

पोटॅशियमने समृद्ध

टोमॅटोमध्ये पोटॅशियमचे असते. पोटॅशियम शरीरातील सोडियमचा प्रभाव कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

Tomato

अँटीऑक्सिडंट्स

टोमॅटोमधील अँटीऑक्सिडंट हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांच्या अडथळा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.

tomato | pinterest

रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते

टोमॅटो नियमित खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.

Improves blood circulation | yandex

टोमॅटो खाताना हाय बीपीच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

तुम्हाला जर टोमॅटो खायचा असेल तर तुम्ही त्यावर मीठ लावून खाऊ नका. टोमॅटोच्या सूपमध्ये वरून मीठाचा वापर करणे टाळावे.

Tomato | GOOGLE

अशी घ्या काळजी

हाय बीपीच्या रूग्णांसाठी मीठ खाणे घातक असल्याने टोमॅटो खाताना योग्य काळजी घ्या.

tomato | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने शिकवल्या पाहिजेत अशा 10 महत्त्वाच्या गोष्टी

Mother- Daughter Tips
येथे क्लिक करा...