ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात पोटॅशियमयुक्त फळांचा समावेश नक्कीच करावा.
केळीमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयाचे आरोग्य राखतात आणि रक्तदाब संतुलित करतात.
संत्री आणि मोसंबी यांसारखी लिंबूवर्गीय फळे रक्तवाहिन्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यास मदत करतात.
ब्लॅकबेरी आणि ब्लूबेरी सारखी फळे जळजळ कमी करण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
दररोज सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रोरॉल आणि रक्तदाब दोन्ही नियंत्रित करण्यास मदत होते.
कलिंगडमध्ये भरपूर पाणी आणि अमीनो अॅसिड असतात, जे रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात.