High Blood Pressure : हाय बीपीचा धोका अपुऱ्या झोपेमुळे वाढतोय? काय करावं जाणून घ्या

Alisha Khedekar

झोप पूर्ण घ्या

रोज किमान ७ ते ९ तासांची शांत झोप घेतल्याने शरीराला आराम मिळतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

does insufficient sleep increase high blood pressure risk | Google

चहा-कॉफी कमी करा

रात्री उशिरा चहा किंवा कॉफी घेतल्यास झोप उडू शकते. त्यामुळे संध्याकाळनंतर कॅफिनचे सेवन शक्यतो टाळा.

best ways to control blood pressure naturally | Google

ताण कमी करा

सततचा मानसिक ताण झोप खराब करू शकतो. ध्यान, प्राणायाम किंवा शांत संगीतामुळे मन शांत ठेवण्यास मदत होते.

stress and poor sleep affect BP | Google

दररोज व्यायाम करा

नियमित चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम केल्याने झोप सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

best ways to control blood pressure naturally | Google

मीठावर नियंत्रण ठेवा

आहारातील जास्त मीठ रक्तदाब वाढवू शकते. त्यामुळे पापड, लोणचे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा.

foods and habits to reduce high blood pressure risk | Google

बीपी नियमित तपासा

उच्च रक्तदाबाची सुरुवातीला लक्षणे जाणवतीलच असे नाही. त्यामुळे वेळोवेळी रक्तदाब तपासणे महत्त्वाचे आहे.

importance of regular blood pressure monitoring | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

ack of sleep affects blood pressure | Google

NEXT : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

Heart Attack Symptoms | Google
येथे क्लिक करा