High Blood Pressure: उन्हात गेल्यावर अचानक BP वाढतोय? वाचा रामबाण घरगुती उपाय

Sakshi Sunil Jadhav

कडाक्याचे ऊन

सध्या वाढत्या उन्हामुळे रुग्णच काय तर, सामान्य माणसांनाही अनेक लक्षणांना सामोरं जावं लागतं.

high blood pressure in summer

उन्हाळातील लक्षणे

उन्हाळ्यात तुमच्या शरीराला पाण्याची कमतरता, आणि थकवा मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्याने तुमचे ब्लड प्रेशर अचानक वाढतं.

high blood pressure in summer

घरगुती उपाय

तुम्ही ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल तर अशावेळी काही घरगुती आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय करु शकता.

high blood pressure in summer

पाण्याचे प्रमाण वाढवा

सगळ्यात आधी भरपूर पाणी प्यायची सवय लावा. कारण उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेटेड होतं. याने BP वाढतो.

heat and blood pressure

वातावरण पाहा

जास्त ऊन असेल अशा ठिकाणी राहू नका. तसेच खूप गरम होत असेल तर कुलर किंवा एसीमध्ये बसून थोडा वेळ आराम करा.

summer dehydration symptoms

मीठाचं प्रमाण

तुम्ही जितकं मीठ खाता तितका तुमचा BP वाढतो. त्यामुळे शक्यतो हे टाळाच.

summer dehydration symptoms

तपासणी करा

रोजच्या रोज तुम्ही घरच्याघरी ब्लड प्रेशर तपासा. याने तुम्हाला बीपीचा अंदाज येत राहील.

summer dehydration symptoms

ताण घेऊ नका

टेन्शन घ्याल तितका तुमच्या ब्लड प्रेशरवर परिणाम होईल. त्यासाठी योग किंवा श्वसनाचे व्यायाम करु शकता.

how to lower BP fast

हे करावे

नारळपाणी, लिंबूपाणी आणि ताक पित राहा. यामुळे शरीर थंड राहतं आणि बीपी अचानक वाढत नाही.

how to lower BP fast

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Lowering Blood Pressure | pinterest

NEXT: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

summer getaway Pune | google
येथे क्लिक करा